fjm008 wrote

हनुमान जयंती - छ. शिवाजी महाराज पुण्यतिथी!!!
.
Follow & tag @fjm008 #fjm008
.
दोन चिरंजीव, एकांची जयंती- एकांची पुण्यतिथी!!!
एक जन्मतःच चिरंजीव, तर एकाने मृत्योत्तर चिरंजीवपदाचे अढळपद ध्रुवासारखे झळकत ठेवलेले!!!
#छत्रपति_शिवाजी_महाराज अवघ्या हिंदुहृदयावर निरंतर तेवत आहेत-अक्षूण्णपणे!!!
.
दोघांचीही दिशा एकच होती!!!
दोघांचेही स्वप्न एकच होते!!!
त्यांना भगव्या रंगास कवटाळायचे होते. हनुमंतांना भगव्या सुर्यबिंबाला तर महाराजांना परमपवित्र भगव्या ध्वजाला...
.
दोघांनीही चरित्रामध्ये संकटांवर चालून जाताना कोटीच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत व त्यांच्या उड्डाणाची दिशा देखील 'उत्तर' आहे. मग महाभारत कालीन इंद्रप्रस्थ असो किंवा शिवकालीन दिल्ली-आग्रा असो.
.
दोघांनी आपल्या पार्थ पराक्रमाने शुन्य मंडळाला भेदलेले आहे. आणि अवघ्या हिंदुजातीला पराक्रमाचा अन् दहशतवादाला संपविण्याचा दिव्य मार्ग दाखवून दिलेला आहे...!!! नको का तुम्हा देश हा धष्टपुष्ठ।
कराया तसा त्याग ही श्रेष्ठ वाट॥
चला अर्पुया जीवने मायभुला।
विलंबास टाळू स्मरु #मारुतीला॥ जधी दाटतो पूर्णताः अंधकार।
दिसे मार्ग न लक्ष्य सर्वस्वी दूर॥
अशा संकटी कोणी ना घाबरावे। #शिवाजी चरित्रास भावे स्मरावे॥
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
--------------------------------
.
#fort #monsoondiaries #maharashtra_forts #maharashtra_desha #maharashtra_ig #insta_maharashtra #forts_treasure #ig_maharashtradesha #mumbaiweekendevents #sahyadri_ig #sahyadrichamavla #trekking_in_sahyadris #indian_trekkers_ #trekking #mumbai_igers #Instagram #nature #camping #chilegram #monsoon #adventure #weekendgateway #wonderful_maharashtra #likeforlikes #trekandtrails  @mumbaiuntold @majha__maharashtra @ig_maharashtra @photographers_of_india @india.click @sahyadri_ranges @laapta_photographer @maharashtra_mh_ @madventure @maharashtra_trekkers @konkanchi_shan  @incredible_maharashtrian  @shivaji_maharaj_photos @highmountains.in @the_great_maratha_official @royal_maratha_official @yeva_konkan_aaploch_aasa @feel_like_eve @the_earth_lens @huntforspot @jayostute_maharashtra @trekkingntravelling @renateeriksen @nisarg_vede @_sahyadri_kille_official_ @sahyadricha_mavla2118 @maza_sahyadri_maza_abhiman
fjm008
फक्त जय महाराष्ट्र008 #fjm008🕉

Time1 - helps you find photos and related hashtags from social media.